नाशिक-पुणे रेल्वे आंदोलनात थोरात-विखे आमनेसामने

नाशिक-पुणे रेल्वे आंदोलनात थोरात-विखे आमनेसामने

नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी संगमनेर येथे झालेल्या आंदोलनात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोपांची बरसात केली. आंदोलनकर्त्यांनी तीन तास पुणे महामार्ग रोखून धरला. विखे पाटील यांनी शिर्डीला रेल्वे नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत साईबाबांचा कोप होईल, असा इशारा दिला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies