केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्याने महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांचे फेरवाटप या विषयांवर ही बैठक झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रशांत किशोर यांच्याशी संपर्कात असून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
अमित शहा बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर; महायुतीत खळबळ
Source: Pudhari