मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदारांच्या अडचणी आणि निकृष्ट दर्जाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरेंची मुंबई-गोवा महामार्ग पाहणी; सरकारवर तीव्र टीका
Source: Lokshahi Marathi