चपाती थेट गॅसच्या आचेवर भाजल्याने कर्करोगासह हृदयरोगांचा धोका वाढतो. गॅस शेगडीतून कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड सारखे विषारी वायू बाहेर पडतात. उच्च तापमानामुळे कार्सिनोजेन्स तयार होतात, जे शरीरासाठी हानिकारक आहेत.
चपाती थेट गॅसवर भाजणे आरोग्यासाठी धोकादायक
Source: Asianet Marathi