संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील रक्तदात्यांना 'योद्धे' म्हणत कौतुक केले. क्रांतिदिनानिमित्त दिल्लीत शिवसेनेच्या 'सिंदूर महारक्तदान यात्रे'त ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला गुडघ्यावर आणल्याचा दावा केला. जवानांच्या सन्मानासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदान संस्कृती बनवण्याचे आवाहन केले.
रक्तदान करणारे योद्धे; राजनाथ सिंह यांचे महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक
Source: Prahaar