नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुले आणि तरुण पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २२ वर्षीय चेतन कोळीला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलमधून ६०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडले. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणाला अटक, ६०० व्हिडिओ जप्त
Source: Prahaar