छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावर नोकरी देण्याच्या आमिषाने अनेक सुशिक्षित तरुणांची फसवणूक झाली. भरती प्रक्रिया सरकारी असल्याचे भासवून प्रत्येकी 500 ते 700 रुपये शुल्क घेतले गेले. परीक्षा केंद्रावर कोणतीही व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विमानतळावरील नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक
Source: Prahaar