भारतीय शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीचे संकेत आहेत. गिफ्ट निफ्टी 43.2 अंकांनी घसरून 24,616.5 वर आहे. तज्ज्ञांनी सुवेन लाईफ, पॉली मेडिक्युअर, टीव्हीएस मोटर, श्रीराम फायनान्स, ग्रासिम यांसारख्या शेअर्सची खरेदीसाठी शिफारस केली आहे.
शेअर बाजारात सपाट सुरुवात; मल्टीबॅगर स्टॉक्सची शिफारस
Source: Lokshahi Marathi