जागतिक तणाव आणि मागणीतील बदलांमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात 390 रुपयांची, तर 22 कॅरेटमध्ये 360 रुपयांची घट झाली. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2,44,900 रुपये प्रति किलो झाली आहे.
लग्नसराईपूर्वी सोन्याच्या दरात घसरण
Source: Lokshahi Marathi