एनडीए खासदारांनी झारखंडमधील लाठीचार्जवरून संसदेत मोर्चा काढून राहुल गांधींवर निशाणा साधला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अवघ्या चार मिनिटांत दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेसने अमित शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
एनडीए खासदारांचा मोर्चा; लोकसभा चार मिनिटांत तहकूब
Source: Agrowon