बीड नगरपालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. गटनेते फारूक पटेल यांनी स्वच्छता सभापतींवर निशाणा साधला तर नगराध्यक्षांशी वाद झाला. क्षीरसागर बंधू एकत्र येण्याचे संकेत देत असून आमदार विजयसिंह पंडित यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे.
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीत गटबाजी, पंडितांसमोर आव्हान
Source: Pudhari