सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गुन्ह्यांची यादी वाचून टीका केल्याने भाजपने सुषमा अंधारेंवर पलटवार केला. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी अंधारेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदार ज्योती वाघमारेंच्या यशामुळे अंधारे नैराश्यातून बडबडत असल्याचा टोला लगावला.
भाजपचा पलटवार: अंधारेंच्या डोक्यावर वाघमारेंच्या खासदारकीचा परिणाम
Source: Sarkarnama