‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत. सोनी मराठी आणि Sony LIV वर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात माधुरी यांच्या आगमनाने नवा दृष्टीकोन आणि ऊर्जा येणार आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित माधुरी यांनी या मंचाचा भाग होणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार
Source: Mumbai Tak