गोविंदा-कोमलच्या नात्याच्या चर्चांना उधाण

गोविंदा-कोमलच्या नात्याच्या चर्चांना उधाण

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबई विमानतळावर दोघे एकत्र दिसल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. काही रिपोर्ट्सनुसार ते गेल्या चार वर्षांपासून डेट करत असल्याचा दावा आहे, मात्र दोघांनीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. कोमल गोविंदाच्या आगामी 'रूपा' चित्रपटात दिसणार आहे.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies