सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 100 कोटी नोटा छापल्या जातील. या नोटा 30 वर्षे टिकतील, तर कागदी नोटा चलनात राहतील.
10-20 रुपयांच्या पॉलिमर नोटांना मंजुरी
Source: Divya Marathi