डीएमके नेते उदयनिधी स्टालिन यांच्या द्विअर्थी वक्तव्यानंतर अभिनेत्री तृषा कृष्णनने मौन सोडत क्रिप्टिक पोस्ट केली. तिने विरोधकांना 'फालतू नाटक' करू नका, असा टोला लगावला. तिच्या आई उमा कृष्णन यांनीही टीकाकारांना जोरदार सुनावले. या वादामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत संतापाची लाट उसळली होती.
तृषाच्या डबल मीनिंग वादावर आई-लेकीचे सडेतोड उत्तर
Source: News18 Lokmat