बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. 'क्राईम पेट्रोल २०२६ - क्राईम का करंट सीझन'चा प्रीमियर ३१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता होईल. हा कार्यक्रम सोनी लिव्हवरही प्रसारित होणार आहे.
अजय देवगण 'क्राईम पेट्रोल'च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार
Source: Prahaar