अभिनेता सुनील शेट्टीच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त मित्र अजय देवगणने जुना फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. 'दिलवाले' सिनेमाची आठवण करून देणारी ही पोस्ट त्यांच्या घट्ट मैत्रीचं प्रतीक आहे. दोघांनी ९० च्या दशकापासून सहा सिनेमांत एकत्र काम केलं आहे.
सुनील शेट्टीच्या वाढदिवसाला अजय देवगणची खास पोस्ट
Source: Asianet Marathi