१६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिकरोड पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या शासकीय जावक नोंदवहीत संशयितांनी फेरफार केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. एसआयटीने ११ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून जळगाव जिल्ह्यातील ६६ संस्थांचा समावेश आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलीस ठाण्यातच रजिस्टरमध्ये फेरफार
Source: Prahaar