इम्रान हाश्मीची एकूण संपत्ती सुमारे १०५ कोटी रुपये आहे. त्यात अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा समावेश आहे. गोव्यात १० कोटींचा पेंटहाऊस, मुंबईत १६ कोटींचा अपार्टमेंट आणि लोणावळ्यात १२ कोटींचा व्हिला आहे. त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हरसह महागड्या गाड्यांचा संग्रह आहे.
इम्रान हाश्मीची १०५ कोटींची संपत्ती, गोवा-मुंबईत आलिशान घरे
Source: Asianet Marathi