सिमी गरेवाल: 100 अवॉर्ड्स, प्रेमात मात्र अपयश

सिमी गरेवाल: 100 अवॉर्ड्स, प्रेमात मात्र अपयश

बॉलिवूडची एव्हरग्रीन क्वीन सिमी गरेवाल यांनी ५० हून अधिक चित्रपटांत काम करत १०० हून अधिक पुरस्कार मिळवले. मात्र, प्रेमात त्यांना नेहमी अपयश आले. १७ व्या वर्षी जामनगरच्या महाराजांपासून ते रतन टाटा आणि नवाब पटौदीपर्यंत अनेकांशी संबंध जोडले गेले. १९७० मध्ये रवी मोहन यांच्याशी विवाह केला, पण तीन वर्षांत घटस्फोट घेतला. आज ७८ व्या वर्षी त्या एकट्या राहतात.

Source: News18 Lokmat

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies