मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांची पाठराखण केली. सरकार संविधानाने चालते, दबावाने नव्हे, असे सांगत कोणाचेही प्रमाणपत्र रद्द केलेले नाही, असेही ते म्हणाले. ओबीसी मंत्र्याला टार्गेट करणे महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी भूमिका त्यांनी पुण्यात व्यक्त केली.
बावनकुळेंची पाठराखण; फडणवीसांचा जरांगेंवर पलटवार
Source: Maharashtra Times