भाजपाचं राहुल गांधींना आव्हान: घाबरू नका, पळू नका

भाजपाचं राहुल गांधींना आव्हान: घाबरू नका, पळू नका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आव्हान दिलं आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींनी घाबरून न पळता गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण ऐकावं. विरोधकांनी पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी सरकारवर आक्रमक भूमिका घेतल्याने अधिवेशनाचं कामकाज ठप्प झालं आहे.

Source: Lokmat

More in Politics

Read the live feed on ZapIndies