बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याने जरांगे आक्रमक

बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याने जरांगे आक्रमक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याप्रकरणी सर्व पक्षांतील मराठा नेत्यांना फैलावर घेतले आहे. कराडमधील मेळाव्यात ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळेंनी गोरगरीब मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द केली, तरी नेत्यांना लाज वाटत नाही. जरांगे २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies