गटारी अमावस्येला मांसाहार प्रेमी मनसोक्त चिकन, मटण आणि मासे खातात, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते एकाच दिवशी हे तिन्ही एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दररोज 150-200 ग्रॅम चरबी नसलेले मांस पुरेसे असते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, अपचन, गॅस, युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
गटारी अमावस्येला किती मांस खाणे योग्य?
Source: Zee 24 Taas