महाराष्ट्रात डॉक्टरांच्या संपामुळे होमिओपॅथी पुन्हा चर्चेत आली आहे. MBBS नसलेल्या डॉक्टरांना CCMP कोर्सद्वारे मॉडर्न औषधे लिहिण्याची परवानगी दिल्याने वाद सुरू आहे. IMA आणि MARD यांनी विरोध केला आहे, तर होमिओपॅथी डॉक्टरांना RMP दर्जा मिळाल्याने संघर्ष उफाळला आहे.
होमिओपॅथी विरुद्ध मॉडर्न मेडिसिन वाद का होतोय?
Source: BBC Marathi