शिंदेंच्या 'मुख्य नेता' पदाला सिब्बलचे आव्हान

शिंदेंच्या 'मुख्य नेता' पदाला सिब्बलचे आव्हान

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या 'मुख्य नेता' पदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १९९९ च्या शिवसेना घटनेत असे पद नसल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही आव्हान दिले. पक्षाची घटना लोकशाहीविरोधी असल्यास नोंदणी रद्द होते, असेही ते म्हणाले.

Source: Lokmat

More in Politics

Read the live feed on ZapIndies