विले पार्ले आगीत दोघांचा मृत्यू, सहा जखमी

विले पार्ले आगीत दोघांचा मृत्यू, सहा जखमी

मुंबईतील विले पार्ले येथील शांता भवन इमारतीच्या ११व्या मजल्याला मंगळवारी रात्री आग लागली. या आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अग्निशमन दलाने छतावर अडकलेल्या १५ जणांची सुटका केली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies