पिंपरी-चिंचवड पोलिसात ६४ महिला अधिकारी; नेतृत्वात प्रतिनिधित्व कमी

पिंपरी-चिंचवड पोलिसात ६४ महिला अधिकारी; नेतृत्वात प्रतिनिधित्व कमी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात ६४ महिला अधिकारी कार्यरत असूनही पोलिस ठाणे आणि तपास पथकांच्या नेतृत्वात त्यांचा सहभाग मर्यादित आहे. सध्या केवळ पिंपरी पोलिस ठाण्याची धुरा महिला अधिकाऱ्याकडे आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अनियमित ड्युटीमुळे काही महिला अधिकारी जबाबदारी घेण्यास अनुत्सुक असल्याचे सांगितले जाते.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies