कोकणातील धरणे तुडुंब; पावसाचे 'पाणीदार गिफ्ट'

कोकणातील धरणे तुडुंब; पावसाचे 'पाणीदार गिफ्ट'

कोकणात यंदा मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख धरणे व जलप्रकल्प समाधानकारक पातळीवर भरले आहेत. अनेक प्रकल्पांनी पूर्ण क्षमता गाठली असून, रायगडमधील २४ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता दूर झाली असून, आगामी काळासाठी मोठा जलसाठा उपलब्ध झाला आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies