मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत भूसंपादन विलंबित व्याजदरात सुधारणा, नवीकरणीय ऊर्जेसाठी मुद्रांक शुल्क माफी, कृषी पदनिर्मिती आणि हदगाव येथे सत्र न्यायालय स्थापनेसह 8 निर्णय घेण्यात आले. भूसंपादन मोबदल्यासाठी RBI दरापेक्षा 1 टक्के अधिक व्याज देण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाचे 8 निर्णय; भूसंपादन व्याजदरात सुधारणा
Source: Lokshahi Marathi