राज ठाकरे-फडणवीस भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

राज ठाकरे-फडणवीस भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असून, शिवाजी पार्क जिमखाना आणि मुंबई-गोवा महामार्गासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या ठाकरेंच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies