पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला नाही: सिब्बल

पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला नाही: सिब्बल

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचा युक्तिवाद केला. विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे संपूर्ण पक्षात फूट नव्हे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे.

Source: Saamana

More in Politics

Read the live feed on ZapIndies