पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके सादर, 7 मंजूर

पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके सादर, 7 मंजूर

पावसाळी अधिवेशन संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना 17 दिवसांत 12 नवी विधेयके सादर झाली, त्यापैकी 7 दोन्ही सभागृहांत मंजूर झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे काम केवळ 16 तास 20 मिनिटे चालले, तर राज्यसभेचे 28 तास 50 मिनिटे. बहुतांश विधेयके चर्चेविना मंजूर झाली.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies