तामीळनाडू विधानसभेने वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. आरोग्यमंत्री के. जी. अरुणराज यांनी मांडलेल्या या ठरावात नीटमुळे कोचिंग क्लासेसची संख्या वाढल्याचा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नसल्याचा आक्षेप आहे. केंद्राने आवश्यक कायद्यांत सुधारणा करावी, अशी मागणीही या ठरावातून करण्यात आली आहे.
नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव तामीळनाडू विधानसभेत मंजूर
Source: Saamana