मुंबईतील घाटकोपर-साकीनाका परिसरातील गौसिया चाळीवर बुधवारी पहाटे दरड कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे.
घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली
Source: Divya Marathi