घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून दोन ठार

घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून दोन ठार

मुंबईतील घाटकोपरमध्ये पहाटे चाळीवर दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. चिरागनगरमधील गौसिया चाळीत ही घटना घडली असून चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies