मुंबईतील विलेपार्ले येथील 'शांता भवन' या निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
विलेपार्ले इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू
Source: Sarkarnama