गोव्यातील सर्वण आणि कारापूर गावातील ग्रामस्थ गेल्या 100 दिवसांपासून अभिनंदन लोढा यांच्या 'वन गोवा' प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचा आरोप आहे की, या प्रकल्पामुळे निसर्गाचे नुकसान होईल आणि पाण्यासह सुविधांवर ताण येईल. प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गोव्यात लोढा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे 100 दिवसांचे आंदोलन
Source: BBC Marathi