रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे-खांडपे रस्त्याची दुरवस्था दाखवणाऱ्या तीन शाळकरी मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून पाठिंबा दिला. प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग दिला आहे.
कर्जतच्या मुलींच्या व्हिडिओची दखल; आदित्य ठाकरेंनी दिले आश्वासन
Source: Sarkarnama