मुंबई उच्च न्यायालयाने कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या औषधांवरील बंदीच्या प्रकरणात FDA च्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने 'तलवारीने मच्छर मारणे' अशी टिप्पणी करत कारवाईपूर्वी योग्य प्रक्रिया पाळण्याचे निर्देश दिले. FDA ने आदेश मागे घेऊन नवीन नोटीस बजावण्याची तयारी दर्शवली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या FDA ला हायकोर्टाचा झटका
Source: Sarkarnama