लुधियानातील अल्पवयीन मुलीचे पुण्यात धर्मांतरणाचा दबाव; पोक्सोसह गुन्हा

लुधियानातील अल्पवयीन मुलीचे पुण्यात धर्मांतरणाचा दबाव; पोक्सोसह गुन्हा

पंजाबमधील लुधियाना येथील १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यात आणल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीवर धर्मांतरणाचा दबाव आणल्याचा आरोप आहे. मुलीची सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies