स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासह १२ ठराव करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफी, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापनेची मागणी केली. बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.
शक्तिपीठ रद्द करा; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाख द्या
Source: Agrowon