मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सूत्रांनी सांगितले. MCA अध्यक्ष अजिंक्य नाईकही उपस्थित होते. भेटीचे कारण अस्पष्ट असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे-फडणवीस भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ
Source: Prahaar