भाजप खासदार कंगना रणौतने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका करताना स्वतःला देशासाठी प्रामाणिक 'कुत्री' म्हटले आहे. शाह यांना 'लोमडी' म्हणत कंगनाने पियुष मिश्रा यांना पाठिंबा दिला. हा वाद दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील मौनावर शाह यांच्या टीकेनंतर सुरू झाला.
कंगनाची नसीरुद्दीन शाहवर टीका, स्वतःला 'कुत्री' म्हणाली
Source: Asianet Marathi