बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल हिचे नाव जामनगरचे महाराजा, पतौडीचे नवाब, रतन टाटा आणि मनमोहन देसाई यांच्याशी जोडले गेले. तिने १९७० मध्ये रवी मोहनशी लग्न केले, पण १९७९ मध्ये घटस्फोट घेतला. तेव्हापासून ती अविवाहित आहे आणि वयाच्या ७८ व्या वर्षी एकटीच आनंदी आयुष्य जगत आहे.
सिमी गरेवालच्या आयुष्यातील प्रेम, लग्न आणि घटस्फोट
Source: Maharashtra Times