मिर्झापूर: द मुव्हीचा ट्रेलर रिलीज, ४ सप्टेंबरला प्रदर्शन

मिर्झापूर: द मुव्हीचा ट्रेलर रिलीज, ४ सप्टेंबरला प्रदर्शन

बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर: द मुव्ही'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. कालीन भैय्या, गुड्डू पंडितसह लोकप्रिय पात्रे पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies