सैफ अली खानचा पतौडी पॅलेस हे कौटुंबिक घर असूनही अनेक सिनेमे आणि वेब सिरीजचे शूटिंग तिथे झाले आहे. 'वीर-झारा', 'मंगल पांडे', 'रंग दे बसंती', 'गांधी, माय फादर', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'तांडव' आणि 'ॲनिमल' यांचा समावेश आहे. पॅलेसचा जुना लुक आणि राजेशाही थाट फिल्ममेकर्सना आवडतो. सैफने शूटिंगला परवानगी देताना आपल्याला थोडी धाकधूक वाटते, असे कबूल केले आहे.
पतौडी पॅलेसमध्ये शूट झालेले ९ सिनेमे
Source: Asianet Marathi