रहस्य, भावना आणि नात्यांची गुंतागुंत असलेला 'संडे १९९६' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. जीवन राजेंद्र चव्हाण यांनी लेखन व दिग्दर्शन केले असून, नीलांबरी विक्रांत यांनी निर्मिती केली आहे.
'संडे १९९६' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
Source: Pudhari