उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १४-१५ ऑगस्टला बीडमध्ये दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. पक्षातील गटबाजी आणि नगरसेवकांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्या संघटनात्मक बैठकी घेणार आहेत. नगरपालिकेची सत्ता टिकवण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहोचली आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीची गटबाजी; सुनेत्रा पवारांचा दौरा महत्त्वाचा
Source: Sarkarnama